tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post127574527090731665..comments2024-02-13T06:58:31.839+05:30Comments on अब्द शब्द: १५०. विवेकानंदांचा वेदान्त विचार : भाग ३: वारसा aativashttp://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-82110024786880002542013-02-17T12:35:24.381+05:302013-02-17T12:35:24.381+05:30वैदिक साहित्य प्रचंड आहे असं म्हणतात. पण समाजिक प...वैदिक साहित्य प्रचंड आहे असं म्हणतात. पण समाजिक परिस्थितीत जाणवणारा फरक कसा आहे त्याचा एक मासला सांगतो.
प्रवास करताना एका घरी आचार्य रजनीश यांचे ईशावास्य उपनिषदावर केलेले भाष्य पाहाण्यात आले. फक्त पहिले प्रकरण वाचले. त्यावर पहिल्या ओळीवर 'इदंम् पूर्णंम् ... इत्यादी ।' दहा बारा छापील पाने / विसेक पृष्ठे होती.
एकदा आचार्य विनोबाजींचे छोटेसे भाष्यपण वाचले. मग गीताप्रेसमध्ये जाऊन शोधले. तेथे शंकराचार्यांचे संस्कृत व हिंदीत भाष्य मिळाले. त्यात पहिल्या ओळीवर वीस श्लोकांत भाष्य आहे. त्या पक्त पहिल्या ओळीवर अनेकांनी केलेलं भाष्य आणि अर्थ वेगवेगळे होते.
मला वाटते ही पहिली ओळ या उपनिषदाचे साररूप आहे.
खरी गोची यानंतर येते. आजही असे तपस्वी आहेत. उदा. 'E=mc2' किंवा 'Laws of Thermodynamics' लिहिणारे. या शास्त्राच्या काही जाणकारांना हे सिद्धांत मला समजावून सांगण्याची प्रामाणिक विनंती केली. त्यांनीही तसा प्रयत्न केला. पण मी दगडासारखा मख्ख! मी त्यांना विनंती केली : मला सांगा माझ्या सामान्य कौटुंबिक किंवा समाजिक जीवनात हे सिद्धांत कसे, कुठे, केव्हा लागू पडतात? ते पढतमूर्ख काय सांगणार डोंबल?
मग मला आठवतो माझा लाडका तुकोबा. 'वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा । अन्यांनी वहावा भार माथा ॥' आणिक आठवतो ग्यानबाचा रेडा! अधिक काय लिहू?

आपल्या या लेख-मालिकेचे साधन आणि साध्य काय ? यांचा संदर्भ मला लागत नाही. मला वाटते, शब्द-चित्र यांच्या मायावी वास्तवतेत माणूस अडकला कि वास्तवाचे अवधान राहत नाही. आणि भूतकाळात / भविष्यकाळात तो रमला की वर्तमान निसटून जातो.

किती अवतार, प्रेषित होऊन गेले! मला वाटते ते सर्वच सत्तेचे भाट होते किंवा ते राजकीय सत्ता बळकट करण्यासाठी वापरले गेले. हे मी सर्व सुसंस्कृत समाजांबद्दल (Civilized Societies or Civilization) बोलतोय, इतर संस्कृतींबद्दल लिहित नाहीय. मी माझ्या पायाखाली काय जळतेय ते निरखण्यात मग्न आहे. बरोबरच सभोवार काय चाललेय तेपण पाहतो.
Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-72995379199477677602013-02-17T04:56:53.062+05:302013-02-17T04:56:53.062+05:30भाग्यश्री, आभार. आढावा समग्र आहे का नाही हे सांगता...भाग्यश्री, आभार. आढावा समग्र आहे का नाही हे सांगता येणार नाही पण सविस्तर आहे हे नक्की :-)
aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-37610970520868488202013-02-17T04:54:59.442+05:302013-02-17T04:54:59.442+05:30आभार यशोधनजी. तुमचा ब्लॉग पाहते आहे.
टिपणीस परवान...आभार यशोधनजी. तुमचा ब्लॉग पाहते आहे.
टिपणीस परवानगी वगैरे नाही, सध्या जरा स्पॅम येताहेत म्हणून थोडी अडचण आहे हे खरं! aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-80175498828469165452013-02-17T04:53:45.943+05:302013-02-17T04:53:45.943+05:30इंद्रधनू, ही लेखमालिका मात्र बरीच मोठी आहे हं!इंद्रधनू, ही लेखमालिका मात्र बरीच मोठी आहे हं!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-22447417881042455912013-02-14T00:46:11.892+05:302013-02-14T00:46:11.892+05:30सविता, बर्याच गोष्टी आपण ऐकलेल्या, वाचलेल्या असता...सविता, बर्याच गोष्टी आपण ऐकलेल्या, वाचलेल्या असतातच पण तुझ्या इतक्या सहज व समग्र परामर्षाने, आढाव्याने पुन्हा एकदा नव्याने त्यावर विचार प्रवृत्त होत आहेत. वाचतेय... भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-43427955677891356362013-02-12T11:44:35.690+05:302013-02-12T11:44:35.690+05:30This comment has been removed by the author.Yashodhanhttps://www.blogger.com/profile/04214031469659686724noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-8990245523775269032013-02-11T12:33:51.889+05:302013-02-11T12:33:51.889+05:30अतिशय रोचक.... मला हे वाचायला फारच आवडतंय.....अतिशय रोचक.... मला हे वाचायला फारच आवडतंय.....इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.com