tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post2866984177081828272..comments2024-02-13T06:58:31.839+05:30Comments on अब्द शब्द: १३६. भारतीय स्त्रिया आणि विवेकानंद विचार: भाग २ aativashttp://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-6079828690026062892012-10-10T12:11:02.242+05:302012-10-10T12:11:02.242+05:30विधवा पुनर्विवाचा प्रश्न उच्चवर्णीयांपुरता मर्यादि...विधवा पुनर्विवाचा प्रश्न उच्चवर्णीयांपुरता मर्यादित होता, हे त्यांचे निरीक्षण योग्यच. खरेच त्यांचे विचार प्रागतिक आहेत.

"ज्या समूहांत स्त्रियांच्या तुलनेत पुरुष कमी आहेत तेथे विधवा विवाहाला असणा-या बंदीमागेही व्यापक सामाजिक विचार होता." हा मुद्दा नीट कळला नाही.Preetihttps://www.blogger.com/profile/02806047400504298963noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-37093455285866642682012-09-25T12:10:13.984+05:302012-09-25T12:10:13.984+05:30इंद्रधनू, :-)इंद्रधनू, :-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-55559493877035916382012-09-24T18:03:36.322+05:302012-09-24T18:03:36.322+05:30>>इंद्रधनू, मालिका वगैरे काही नाही, दोनच भाग...>>इंद्रधनू, मालिका वगैरे काही नाही, दोनच भाग आहेत. आता तुझा प्रतिसाद वाचून 'समाप्त' शब्द जोडला आहे शेवटी :-)

अरेरे.... :(इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-80627029253857185152012-09-19T22:01:10.715+05:302012-09-19T22:01:10.715+05:30मान्य, अभिषेक :-) मान्य, अभिषेक :-) aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-77670704399391022072012-09-19T21:51:57.985+05:302012-09-19T21:51:57.985+05:30आभार तर आपले हा लेख वाचायला मिळाला व मीदेखील विनंत...आभार तर आपले हा लेख वाचायला मिळाला व मीदेखील विनंतीपूर्वक तक्रार करतो की मला कृपया अभिषेकजी असे म्हणू नका. (प्रथमपुरूषी एकवचनात) फक्त अभिषेक अशीच हाक द्या. मी आपल्यापेक्षा निश्चितच लहान आहे.अभिषेक पाटीलhttps://www.blogger.com/profile/05692037485334721154noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-33344166567867576242012-09-19T15:22:47.728+05:302012-09-19T15:22:47.728+05:30आभार अभिषेकजी. स्वामीजींची ख-या अर्थाने आठवण ठेवणं...आभार अभिषेकजी. स्वामीजींची ख-या अर्थाने आठवण ठेवणं - म्हणजे त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून चालणं! त्या दृष्टीने सुधारणा करायला आपल्याला भरपूर वाव आहे अजून!! aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-66984961680278132072012-09-18T18:48:10.840+05:302012-09-18T18:48:10.840+05:30खूप खूप छान लेख....
स्वामीजींबद्दल लिहण्यासाठी ...खूप खूप छान लेख....

स्वामीजींबद्दल लिहण्यासाठी शब्द नाहीत. आपल्या मातीचे खरोखरचं भाग्य की, असे संत आपल्या मातीस लाभले. त्यांचे विचार, कार्य आपल्या आयुष्यांच्या कोणत्या ना कोणत्या भागास स्पर्शून गेलयं.
अतिशय छान लेख....अभिषेक पाटीलhttps://www.blogger.com/profile/05692037485334721154noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-23438039816449008002012-09-18T16:55:45.876+05:302012-09-18T16:55:45.876+05:30इंद्रधनू, मालिका वगैरे काही नाही, दोनच भाग आहेत. आ...इंद्रधनू, मालिका वगैरे काही नाही, दोनच भाग आहेत. आता तुझा प्रतिसाद वाचून 'समाप्त' शब्द जोडला आहे शेवटी :-) aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-49522234123326488172012-09-18T14:34:15.995+05:302012-09-18T14:34:15.995+05:30ताई, तुमची ही लेखमालिका वाचणे हा काही वेगळाच आनंद ...ताई, तुमची ही लेखमालिका वाचणे हा काही वेगळाच आनंद आहे....इंद्रधनुhttps://www.blogger.com/profile/10237443958727920936noreply@blogger.com