tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post3085298276059718592..comments2024-02-13T06:58:31.839+05:30Comments on अब्द शब्द: १२१. फिरोजशाह कोटलाaativashttp://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comBlogger18125tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-41298933737181588552012-04-13T11:21:39.326+05:302012-04-13T11:21:39.326+05:30मोहना, दिल्लीला इतका इतिहास मोठा आहे की दमायला होत...मोहना, दिल्लीला इतका इतिहास मोठा आहे की दमायला होत .. शिवाय संघर्ष, सत्तापिपासा.. हेही कायम. अजबघर आहे दिल्ली म्हणजे एक! मागच दीड वर्षच झालं मला इथं येऊन .. पण काही कळलच नाही अजून तिच्याबद्दल अशी स्थिती आहे!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-34439334257143565512012-04-12T22:12:19.232+05:302012-04-12T22:12:19.232+05:30दिल्लीची वारी आवडली. माझा नवरा दिल्लीचा, (आता पुणे...दिल्लीची वारी आवडली. माझा नवरा दिल्लीचा, (आता पुणेकर) आहे, त्यामुळे ’दिल्ली’ हा त्याच्या आवडीचा विषय. त्याच्याकडून ऐकून आणि दिल्लीवरचे असे लेख वाचून हळुहळु दिल्ली परिचयाची होत चालली आहे :-).Mohana Prabhudesai Joglekarhttps://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-54503256663411190702012-04-12T11:11:26.542+05:302012-04-12T11:11:26.542+05:30देविदासजी, आभार. निरीक्षण तुम्हाला पटलं, कारण तुमच...देविदासजी, आभार. निरीक्षण तुम्हाला पटलं, कारण तुमचाही तेच असणार निरीक्षण!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-36068592336137841032012-04-11T22:32:36.915+05:302012-04-11T22:32:36.915+05:30छान वाटलं वाचून. बाकी, इतिहासात रमणारे लोक या परिस...छान वाटलं वाचून. बाकी, इतिहासात रमणारे लोक या परिसरात राहत नाहीत - ते उच्चभ्रू वस्तीत राहतात आणि इतिहास अनुभवायला इकडे येतात हे निरीक्षण मार्मिक.
आणखी लोकसत्ताच्या सदरात तुमच्या ब्लॉगचा उल्लेख कौतुकाने केला होता. त्यासाठी खास अभिनंदन. :)देविदास देशपांडेhttp://www.didichyaduniyet.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-39678779246574212872012-04-11T11:05:16.557+05:302012-04-11T11:05:16.557+05:30मेघना भुस्कुटे, :-)मेघना भुस्कुटे, :-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-3156264018900356332012-04-11T11:04:42.851+05:302012-04-11T11:04:42.851+05:30अनघा, दिल्लीत राहताना मला माझ्या काही सवयी बदलून घ...अनघा, दिल्लीत राहताना मला माझ्या काही सवयी बदलून घ्याव्या लागल्या (उदाहरणार्थ सातच्या आत घरात) - पण अनोळखी शहरात असुरक्षितता असतेच आपल्या सोबत.

निरीक्षण पटलं - हे वाचून अर्थातच बर वाटलं.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-12341883033562690442012-04-10T22:46:09.058+05:302012-04-10T22:46:09.058+05:30तुम्हांला खो दिलाय - http://meghanabhuskute.blogsp...तुम्हांला खो दिलाय - http://meghanabhuskute.blogspot.in/2012/04/blog-post.html :)Meghana Bhuskutehttps://www.blogger.com/profile/04372215318513246601noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-82930743500669807472012-04-10T21:57:35.627+05:302012-04-10T21:57:35.627+05:30दिल्ली...ती सुरक्षित नाही अशी माझी भावना झालेली आह...दिल्ली...ती सुरक्षित नाही अशी माझी भावना झालेली आहे. चुकीची की बरोबर माहित नाही. परंतु, ती स्त्रियांसाठी सुरक्षित नाही हेच मी ऐकलेले आहे...माझ्या दिल्लीत रहाणाऱ्या मैत्रिणींकडून.

"मला वाटत इतिहासाने वेढलेल्या सगळ्याच शहरांची ही एक शोचनीय स्थिती असते - इतिहासात रमणारे लोक या परिसरात राहत नाहीत - ते उच्चभ्रू वस्तीत राहतात आणि इतिहास अनुभवायला इकडे येतात. जे ऐतिहासिक परिसरात राहतात त्यांचे रोजचे जगण्यामरण्याचे प्रश्न जास्त महत्त्वाचे असतात. त्यामुळे हा तिढा सुटणे अवघड दिसते."
नेहेमीप्रमाणे हे तुझं बारीक निरीक्षण...पटलं.Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-69258583308019766192012-04-10T17:29:50.965+05:302012-04-10T17:29:50.965+05:30परंपरेचे पाईक आपण!!परंपरेचे पाईक आपण!!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-46644736978362408302012-04-10T17:27:01.633+05:302012-04-10T17:27:01.633+05:30जुनीच परंपरा आहे ही :(जुनीच परंपरा आहे ही :(Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-66915155192250008092012-04-10T17:24:10.494+05:302012-04-10T17:24:10.494+05:30गौरी, अशा ब-याच गमतीजमती आहेत त्याच्या. विकिपीडिया...गौरी, अशा ब-याच गमतीजमती आहेत त्याच्या. विकिपीडिया सांगतो: Firuz's reign has been described as the greatest age of corruption in medieval India. It can be imagined from the fact that Firuz once gave a golden tanka to a distraught soldier so that he could bribe the clerk to pass his sub standard horse.

कोणाला महान मानायचे आणि कोणाला नाही हा आपला राष्ट्रीय संभ्रम दिसतो आहे जुनाच :-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-49534496940115320022012-04-10T17:22:54.531+05:302012-04-10T17:22:54.531+05:30नरेंद्रजी, कोणाच्या ओळी आहेत या? पूर्ण कविता वाचाय...नरेंद्रजी, कोणाच्या ओळी आहेत या? पूर्ण कविता वाचायला आवडेल.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-47525725183821816012012-04-10T17:21:55.166+05:302012-04-10T17:21:55.166+05:30तन्वी, मलाही दिल्लीबद्दल खूप कमी माहिती आहे, शिवाय...तन्वी, मलाही दिल्लीबद्दल खूप कमी माहिती आहे, शिवाय जी आहे ती अपुरी आहे ... पण शहर आणि माणसं यांच नात असं मजेदार असतच सगळीकडे.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-6150434596957065742012-04-10T17:19:41.489+05:302012-04-10T17:19:41.489+05:30अनामिक/का,
आभार. बघू, जमेल तसे लिहीन.अनामिक/का,
आभार. बघू, जमेल तसे लिहीन.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-13687269609546211452012-04-10T17:13:29.164+05:302012-04-10T17:13:29.164+05:30माझ्या इतिहासप्रेमी मित्राने सांगितलेली फिरोझ तुघल...माझ्या इतिहासप्रेमी मित्राने सांगितलेली फिरोझ तुघलकाची एक गंमत आठवली. त्याच्या राज्यात लाचखोरी एवढी बोकाळली होती, की फिरोझ तुघलकाने स्वतः त्यापुढे हात टेकले होते. त्याचा अधिकारी लाच मागतोय म्हणून तक्रार करायला एकदा एक नागरिक फिरोझ तुघलकाकडे गेला. फिरोझ तुघलकाने त्याला लाच देण्यासाठी पैसे दिले!Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-86734387056769982262012-04-10T16:43:04.150+05:302012-04-10T16:43:04.150+05:30मैं दिल्ली हूँ, मैं दिल्ली हूँ,
मैं धरतीपर पनाही ...मैं दिल्ली हूँ, मैं दिल्ली हूँ,
मैं धरतीपर पनाही ढुंडते
इन्साँ की मंझिल हूँ
मैं दिल्ली हूँ, मैं दिल्ली हूँ ।

अशा मोहमयी दिल्लीचा तुम्ही छान वेध घेतला आहेत. आवडला!ऊर्जस्वलhttps://www.blogger.com/profile/00950104731364666328noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-11264627855766293292012-04-10T16:41:31.056+05:302012-04-10T16:41:31.056+05:30मी किती दिवसानंतर ब्लॉग्स वाचतेय गं ताई... दिल्लीब...मी किती दिवसानंतर ब्लॉग्स वाचतेय गं ताई... दिल्लीबद्दल मुळातच खूप कमी माहिती आहे, त्यामूळे पोस्ट अगदी मनापासून वाचली.... शेवटच्या ओळी पटल्याही आणि आवडल्याही!!!तन्वीhttp://www.sahajach.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-533251156587809832012-04-10T15:48:35.447+05:302012-04-10T15:48:35.447+05:30बाकीच्या सहा शहरांबद्दल पण लिहा तुम्ही अशी विनंती....बाकीच्या सहा शहरांबद्दल पण लिहा तुम्ही अशी विनंती.Anonymousnoreply@blogger.com