tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post5246391168726456309..comments2024-02-13T06:58:31.839+05:30Comments on अब्द शब्द: १८४. सावित्रीच्या लेकी ....aativashttp://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comBlogger18125tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-32458479683823128772014-01-08T08:12:43.607+05:302014-01-08T08:12:43.607+05:30म्हणून मी आधी म्हटलं की विद्यापीठांना व्यक्तीचं ना...म्हणून मी आधी म्हटलं की विद्यापीठांना व्यक्तीचं नाव देऊ नये – कारण त्यातून अमुकच का आणि तमुकच का नाही या स्वरूपाचे वाद निर्माण होतात. संवेदनशील हाताळणी झाली तर अनेक गोष्टी मार्गी लागतात. पण ... !!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-29817899309203175722014-01-08T08:09:34.034+05:302014-01-08T08:09:34.034+05:30धन्यवाद.धन्यवाद.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-26910080657222080372014-01-08T08:07:04.000+05:302014-01-08T08:07:04.000+05:30:-):-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-36245881770333087662014-01-08T03:44:00.852+05:302014-01-08T03:44:00.852+05:30लेख आवडला. लेख आवडला. महेंद्रhttp://kayvatelte.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-58596555520122165172014-01-07T08:32:33.727+05:302014-01-07T08:32:33.727+05:30अपर्णा +१
टिपिकल सविताताई टच :)अपर्णा +१

टिपिकल सविताताई टच :)हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-83008417012924218222014-01-06T07:55:49.878+05:302014-01-06T07:55:49.878+05:30१०.०० ते ५.०० – सरकारी सुट्टीच्या दिवशी बंद. १०.०० ते ५.०० – सरकारी सुट्टीच्या दिवशी बंद. aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-21724574976109565452014-01-05T22:32:38.220+05:302014-01-05T22:32:38.220+05:30वाडा उघडा असण्याची काही वेळ आहे का? वाडा उघडा असण्याची काही वेळ आहे का? Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-82658447302509438832014-01-05T14:25:44.741+05:302014-01-05T14:25:44.741+05:30आश्लेषा, आभार. दीप्ती यांनी घेतलेल्या मुलाखती ऐकाय...आश्लेषा, आभार. दीप्ती यांनी घेतलेल्या मुलाखती ऐकायला मी थांबले नाही. पण वरती सुनीतिताई यांनी काही माहिती दिली आहे ती नक्की वाच. aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-34305890139551057192014-01-05T14:22:09.826+05:302014-01-05T14:22:09.826+05:30अपर्णा, :-)अपर्णा, :-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-2890424589706765592014-01-05T14:18:38.977+05:302014-01-05T14:18:38.977+05:30सुनीतिताई, या माहितीबद्दल विशेष आभार.सुनीतिताई, या माहितीबद्दल विशेष आभार.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-52197707625721748542014-01-05T14:17:13.119+05:302014-01-05T14:17:13.119+05:30गौरी, कधी जाऊया? मलाही 'फुले वाडा' आतून पा...गौरी, कधी जाऊया? मलाही 'फुले वाडा' आतून पाहायचा आहे :-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-86226247175220537002014-01-05T14:15:01.251+05:302014-01-05T14:15:01.251+05:30धन्यवाद, अनघा.धन्यवाद, अनघा.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-741708366136742532014-01-04T13:58:30.893+05:302014-01-04T13:58:30.893+05:30तसंही उजव्या वर्तुळात मला ‘डावी’ समजतात आणि डाव्या...तसंही उजव्या वर्तुळात मला ‘डावी’ समजतात आणि डाव्या वर्तुळात ‘उजवी’ समजतात.
:D
pune university cha nav badal malahi avdla nahiye. Fulyanchya kamacha adar rakhoon dekhil punyachya vidyapeethala tyancha nav dena justified nahi watat. Punyatlya shikshan sanskrutimadhe Maharshi Karve, Lokmany tilak ityadincha wata titkach motha ahe..... tyanchi nava kuthe lihuyat ata?!!Anujnahttp://anujnainmarathi.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-65919335688154010222014-01-04T12:45:53.829+05:302014-01-04T12:45:53.829+05:30सगळ्यांना फुले वाडा आणि फुले माहित होते हे फारच बर...सगळ्यांना फुले वाडा आणि फुले माहित होते हे फारच बरे झाले ..............आजून बरंच करायला हवे आहे हे मात्र नक्की ...............

तसंही उजव्या वर्तुळात मला ‘डावी’ समजतात आणि डाव्या वर्तुळात ‘उजवी’ समजतात. हे मी पुरेशी मध्यममार्गी असल्याचं द्योतक .... हे भारी आवडले

आपण आसे सतत उपक्रम करत राहणे हे खूप आवश्यक आहे हे मात्र नक्की .....आशा सगळ्या उपक्रम्माने खूप काही साधते आसे नाही पण इक तर विचारांना एक दिशा मिळते आणि charging होते हे नक्की

दीप्तीने कुणाच्या मुलाखती घेतल्या ?......ते पण लिहिले आहेस का?..........

छान वाटला वृत्तांत वाचून

आश्लेषा ashleshaahttps://www.blogger.com/profile/15934513108418945125noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-1170970116370046902014-01-04T03:52:32.904+05:302014-01-04T03:52:32.904+05:30>>तसंही उजव्या वर्तुळात मला ‘डावी’ समजतात आण...>>तसंही उजव्या वर्तुळात मला ‘डावी’ समजतात आणि डाव्या वर्तुळात ‘उजवी’ समजतात.

छान माहिती. अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-76352950392828180982014-01-03T22:49:24.211+05:302014-01-03T22:49:24.211+05:30फेसबुकवर सुनीती सुलभा रघुनाथ यांनी थोडक्यात सांगित...फेसबुकवर सुनीती सुलभा रघुनाथ यांनी थोडक्यात सांगितलेला पुढचा वृत्तांत - अन्य वाचकांच्या माहितीसाठी.

Suniti Sulbha Raghunath खूपच छान शब्दचित्र!
पुढे काय झालं ते थोडक्यात सांगते.
सेवादलाचं सभागृह विशेषत: तरुण मुलींनी फुलून गेलं होतं. कार्यकर्त्यांची उत्साही धावपळ चालू होती. राही भिडे, सुहिता थत्ते, आबिदा इनामदार वगैरेंच्या आटोपशीर भाषणांनंतर एका पुरुष कार्यकर्त्याने 'पहिली माझी ओवी गं सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला -' हे वसुधा सरदारने लिहिलेलं गीत म्हटलं. (हे संपूर्ण गीतच फार सुंदर आहे.) त्यानंतर झालेला 'सावित्रीच्या लेकीं'चा सत्कार अतिशय हृद्य होता. त्यामध्ये वाळू माफियांना धूळ (नव्हे, वाळूच) चारणाऱ्या सोलापूरच्या तहसिलदार शिल्पा ठाकडे होत्या तशाच पोकलेनसारख्या प्रचंड यंत्रसामुग्रीची दुरुस्ती करणाऱ्या लीलाताई फडके होत्या. नवऱ्याच्या आजारावर उपचार करता यावेत म्हणून ३ किलोमीटर्सची मॅरेथॉन अनवाणी पावलांनी पळून जिंकणाऱ्या ६५ वर्षांच्या लताताई करे होत्या तशाच आपल्या मतिमंद मुलीच्या अपंगत्वाचं दु:ख कुरवाळत न बसता आणि निराशही न होता तिच्या आणि कुटुंबाच्याच जीवनात आनंद पेरणाऱ्या सुजाता लोहकरेही होत्या. त्यामध्ये कागद-काच-पत्रा कष्टकरी संघटनेच्या, श्रमांचा अभिमान बाळगणाऱ्या आणि संघटनेचं बळ जाणणाऱ्या कष्टकरी बाया होत्या तशाच लवासाच्या विरोधात कंबर कसून आपली जमीन, आपली गावं, आपला परिसर वाचवण्यासाठी लढणाऱ्या लीलाबाई मरगळेही होत्या. जातपंचायतीच्या जिवे मारण्याच्या धमकीला न घाबरता तिच्या गैरप्रकारांच्या विरोधात उभी राहणारी दुर्गा देखील त्यामध्ये होती.
या १७-१८ जणींचा सत्कार आणि त्यानंतर आयबीएन लोकमतच्या दीप्ती राऊतने या साऱ्याजणींची घेतलेली मुलाखत हा या कार्यक्रमाचा कळसाध्याय होता. यापैकी कुणाच्याच बोलण्यात अभिनिवेश नव्हता, ना कुठलीही कृत्रिमता! सगळ्यांचंच बोलणं अस्सल, अनघड, सहज. मनाच्या तळातून आलेलं. ते या मनीचं त्या मनीला कळत होतं हे सभागृहातून उत्स्फूर्तपणे उठणाऱ्या टाळ्यांतून आणि काही वेळा सर्वांनी उभे राहून दिलेल्या मानवंदनेतून व्यक्त झालं.
या साऱ्याजणींच्या आयुष्यांना आणि त्यांनी सार्थ केलेल्या 'सावित्रीच्या लेकपणाला' सलाम!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-42843935142046412292014-01-03T22:27:05.002+05:302014-01-03T22:27:05.002+05:30आजच्या दुचाकीफेरीविषयी वाचलं होतं, जाणं शक्य नाहीय...आजच्या दुचाकीफेरीविषयी वाचलं होतं, जाणं शक्य नाहीये माहित असतानाही, जावं का आपण असा विचार करून झाला काल. त्याचा वृत्तांत बघून छान वाटलं! :)

मला बघायचाय फुले वाडा! Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-56848687975443551402014-01-03T21:38:41.708+05:302014-01-03T21:38:41.708+05:30खूप सकारात्मक. वाचून बरं वाटलं. :)खूप सकारात्मक. वाचून बरं वाटलं. :)Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.com