tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post57055402108486356..comments2024-02-13T06:58:31.839+05:30Comments on अब्द शब्द: १०९. इडली आणि पनीरaativashttp://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comBlogger12125tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-3303259706911750092012-01-19T23:30:45.385+05:302012-01-19T23:30:45.385+05:30भाग्यश्री, आपली आवड सोडूनच द्यायची किंवा ती अजिबात...भाग्यश्री, आपली आवड सोडूनच द्यायची किंवा ती अजिबात सोडायची नाही .. अशा दोन्ही टोकांची माणस सभोवताली दिसतात- त्याच एवढ काही नाही. समाज अस वागायला लागतो तेव्हा मात्र चिंता वाटते .. उगीचच! आपल्या चिंतेने काय होणार??aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-73199055906481083972012-01-19T19:41:49.581+05:302012-01-19T19:41:49.581+05:30सविता, लेख नेहमीप्रमाणेच आवडला.
जस जशी माणसं स्थ...सविता, लेख नेहमीप्रमाणेच आवडला.

जस जशी माणसं स्थलांतर करू लागली तसतश्या स्वत:च्या अनेक गोष्टी त्या त्या ठिकाणी रुजवत गेली. तसेच आत्मसातही करु लागली. आवडून घेउ लागली. फक्त पन्नास वर्षे राहूनही आम्ही बाबा अलाहाबादचे... यात काही प्रगती झाली नाही. विषाद वाटतो.

एकेकाळी ’ऑरंज चिक” ला यक करणारा माझा नवरा आज ते आवडीने खातो.:D

बाकी दक्षिणात्य पदार्थांवरचं माझं प्रेम उतू जाणारं त्यामुळे जिथे जाईल तिथे मी शक्यतो ते मागवते. कोचीत खूपच छान जेवण मिळालेले. :)भानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-33302074608193469162012-01-19T14:45:50.499+05:302012-01-19T14:45:50.499+05:30तन्वी, अनुभव प्रत्येकाचाच असतो हा .. पण Sarvana Bh...तन्वी, अनुभव प्रत्येकाचाच असतो हा .. पण Sarvana Bhavan मध्ये चायनीज राईस? करून बघायला हरकत नाही हा प्रयोग .. एक Sarvana Bhavan माझ्या ऑफिसपासून हाकेच्या अंतरावर आहे ..ही आपली म्हणायची पद्धत .. जवळ आहे चालत जाण्याच्या अंतरावर :-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-68765929405610971382012-01-19T14:41:58.294+05:302012-01-19T14:41:58.294+05:30<< दिसायला सर्व एकच वाटत >> हे एकत्व ए...<< दिसायला सर्व एकच वाटत >> हे एकत्व एकतानतेतून आलेलं नाही हीच तर यातली मेख आहे. म्हणजे सारखे असून आपण परके .. पण त्याचवेळी इतकी वर्ष वेगळे असून आपण एक होतो .. काय चमत्कार घडवला होता त्यावेळच्या समाजधुरीणांनी ते अशा वेळी कळत!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-76445249087623741872012-01-19T14:38:47.430+05:302012-01-19T14:38:47.430+05:30मोहना .. आणि काही अंशी अमेरिकेत पण भारत सापडतो की ...मोहना .. आणि काही अंशी अमेरिकेत पण भारत सापडतो की .. देवघेव चालणारच ही!!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-77811615408555869162012-01-19T14:36:40.068+05:302012-01-19T14:36:40.068+05:30अपर्णा, कोणत्याही गोष्टीच नाविन्य आणि म्हणून त्याब...अपर्णा, कोणत्याही गोष्टीच नाविन्य आणि म्हणून त्याबद्दल वाटणार आकर्षण हे सहज समजण्याहोग आहे .. पण आपण त्याचा हव्यास धरतो हे मात्र का ते समजत नाही!!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-12186969689577941562012-01-19T14:35:03.729+05:302012-01-19T14:35:03.729+05:30हेरंब, कोणत्याही गोष्टीची किंवा बदलाची ही दोन्ही र...हेरंब, कोणत्याही गोष्टीची किंवा बदलाची ही दोन्ही रूपे असतात नेहमीच .. आणि आपण त्या दोन्हीतून पुढे जात पर्याय शोधण्याची पण गरज .. तो पर्याय पुन्हा कधी वरदान ठरणार तर कधी शाप .. हे लक्षात घेऊन :-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-23260144836951623612012-01-19T14:23:46.930+05:302012-01-19T14:23:46.930+05:30ताई,
हे कमेंट मी ब्लॉगवर टाकायचा प्रयत्न करतेय पण...ताई,

हे कमेंट मी ब्लॉगवर टाकायचा प्रयत्न करतेय पण अजिबात पोस्ट होत नाहीये !!!

"ताई झालय खरं असं.... तुझ्या लेखावरून दोन तीन प्रसंग आठवले, पहिला एक तसा या लेखाशी सुसंगत नाही फारसा पण आठवला तो म्हणजे एकदा Sarvana Bhavan मधे जाऊन चायनीज पदार्थ मागवण्याचा मी केलेला शुद्ध गाढवपणा... फ्राईड राईसच्या नावाखाली साध्या शिजवलेल्या भातात त्यांनी टाकलेल्या भाज्या खाव्या लागल्या होत्या. ... एकच जाणवलं त्यादिवशी की हल्ली सगळ्या प्रांतातील लोक सगळीकडे असतात मात्र जाताना आपली संस्कृती घेऊन जातात, आणि त्याचबरोबर आम्ही कश्यात मागे नाही हे दाखवण्याचा खटाटोपही असतो...

दुसऱ्या प्रसंगात सध्या माझ्या घराच्या अगदी समोर असणारं साउथ इंडियन रेस्टॉरंट आहे.... जिथे सगळ्यात चवीचं काय मिळत असेल तर नॉर्थ इंडियन जेवण !!! अर्थात सगळीच सरमिसळ म्हटल्यावर जेवण बनवणारी व्यक्ती कुठल्या प्रांतातली त्यावरही बरेच काही ठरते !!

लेख आवडला तुझा.... ’पनीर’ आणि ’इडली ’ दोन्ही तुफान आवडते म्हणून लेख अजून आवडला!! हेरंब म्हणतोय तसं वास्तववादी लेख अगदी!! "

तन्वीAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-67799183438162502192012-01-19T12:13:30.262+05:302012-01-19T12:13:30.262+05:30परवाच, प्रभाकर पेंढारकरांचं 'चक्रीवादळ' वा...परवाच, प्रभाकर पेंढारकरांचं 'चक्रीवादळ' वाचताना एक वाक्य वाचलं होतं...त्याची आठवण झाली मला. इथे आंध्र आहे, महाराष्ट्र आहे, गुजरात आहे...एकसंघ भारत मात्र कुठेही नाही....असं काहीसं होतं ते वाक्य.
दिसायला सर्वत्र एकच वाटतं परंतु, कुठले मोठे संकट उभे राहिले की मात्र आपण सगळे जिल्हे वेगवेगळे एकमेकांपासून दूर जाऊन उभे रहातो असे वाटून गेले.

विचार करण्यास प्रवृत्त करणारा लेख. नेहेमीप्रमाणेचAnaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-31803742026203747222012-01-19T07:02:59.570+05:302012-01-19T07:02:59.570+05:30<<>> म्हणूनच भारतात आलं की मी मुलांना...<<>> म्हणूनच भारतात आलं की मी मुलांना आता भारताची अमेरिका झाली आहे असं सांगते :-)Mohana Prabhudesai Joglekarhttps://www.blogger.com/profile/04641561275905951530noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-91947923903849639662012-01-19T04:27:07.613+05:302012-01-19T04:27:07.613+05:30मला सगळ्यात कंटाळा येतो ते भाची भाचरं माझ्याकडे त्...मला सगळ्यात कंटाळा येतो ते भाची भाचरं माझ्याकडे त्यांना पिझा आणि बर्गर खायला घेऊन चल म्हणून सांगु लागली की.....माहित नाही हे खाण्याचे बदल चांगले की वाईट पण पिकत तिथे ते विकत नाही हे आजकालच सगळ्यांनीच केलेलं observation....अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-2846816433265754202012-01-19T01:45:58.501+05:302012-01-19T01:45:58.501+05:30"जग म्हणजे एक छोटं खेडं झालंय" हे वरदान ..."जग म्हणजे एक छोटं खेडं झालंय" हे वरदान की शाप असं वाटायला लावणारा अतिशय वास्तववादी लेख.. नेहमीप्रमाणेच अप्रतिम.. नेहमीप्रमाणेच आवडला !हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com