tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post5719228933150623024..comments2024-02-13T06:58:31.839+05:30Comments on अब्द शब्द: ५३. निमित्तमात्र दिल्ली भाग: २aativashttp://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comBlogger9125tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-70502619611123464032010-12-06T10:00:09.892+05:302010-12-06T10:00:09.892+05:30का?
हा चांगला प्रश्न आहे.. त्याच उत्तर लिहिण्यास...का?

हा चांगला प्रश्न आहे.. त्याच उत्तर लिहिण्यासाठी वेगळी पोस्ट लिहावी लागेल अस दिसतंय!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-37315421636695853502010-12-03T15:01:30.864+05:302010-12-03T15:01:30.864+05:30>> मला तरी माझ्या लहानपणचे काय आठवते? तसे का...>> मला तरी माझ्या लहानपणचे काय आठवते? तसे काही कोणाला आठवायला लागले की ’ते म्हातारपणाचे लक्षण आहे’ असे म्हणून मी आजही मोकळी होतेच की!

का?****https://www.blogger.com/profile/09312034589043921636noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-77143652270181488322010-11-20T17:01:49.953+05:302010-11-20T17:01:49.953+05:30हेरम्ब, बदल इतक्या झटपट होत असता, तर मी आधीच नसते ...हेरम्ब, बदल इतक्या झटपट होत असता, तर मी आधीच नसते का बदलले?aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-4506845410723831592010-11-19T23:47:24.704+05:302010-11-19T23:47:24.704+05:30तिसर्या भागात*तिसर्या भागात*हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-45517253907676359112010-11-19T23:47:00.566+05:302010-11-19T23:47:00.566+05:30>> हेही बदलते की तसेच राहते, ते पाहायला मला ...>> हेही बदलते की तसेच राहते, ते पाहायला मला आवडेल.

मस्त.. तिसर्या कळेल ना ते? कधी येतोय?हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-13603470735929356052010-11-19T16:54:44.738+05:302010-11-19T16:54:44.738+05:30विद्याधर, दिल्ली अर्थात तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या...विद्याधर, दिल्ली अर्थात तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या नजरेतून पहाल.. .. माझी मतं तेव्हा कदाचित तुम्हाला पटणार नाहीतही!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-33130792633946060402010-11-19T16:49:14.861+05:302010-11-19T16:49:14.861+05:30अनु, माणसांची मतं आणि दृष्टिकोण तसे महत्त्वाचे असत...अनु, माणसांची मतं आणि दृष्टिकोण तसे महत्त्वाचे असतातच.. नव्या परिस्थितीत ते जास्त प्रकर्षाने जाणवतं.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-25457272726240920192010-11-19T13:40:38.854+05:302010-11-19T13:40:38.854+05:30>>कोणत्या परिस्थितीत या शहरातली माणसे कशी वा...>>कोणत्या परिस्थितीत या शहरातली माणसे कशी वागतील याचा ढोबळमानाने अंदाज बांधता येणं!
>>आपणही त्या सामूहिक मानसिकतेचा भाग बनणं म्हणजे त्या शहराने आणि आपण एकमेकांना सामावून घेतल्याची खूण असते.
हे अचूक वर्णन आहे... मी ह्या तर्हेनं कधीच विचार केला नव्हता.
आणि ते लहान मुलामुलींचं तरूण झाल्यावरचा विचार करणं वाचून एकदम स्वतःही असाच अनुभव घेतल्याचं जाणवलं आणि गंमत वाटली.
मस्त वाटलं वाचायला, एस्पेशियली मी दिल्ली बघितली नसल्यानं वाचायला मजा येतेय.THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-1397863213066396432010-11-18T21:44:09.698+05:302010-11-18T21:44:09.698+05:30नवीन शहर नव्या व्यक्तीसारखंच सामोरं येतं! आणि व्यक...नवीन शहर नव्या व्यक्तीसारखंच सामोरं येतं! आणि व्यक्तीगणिक त्याचे नवे नवे चेहरे दृष्य होतात...
हे दिल्लीचं वर्णन त्यात तू आहेस म्हणून वाचायला मजा येतेय.... नाहीतर इतिहास भूगोलाच्या पुस्तकातली रुक्ष वर्णनं कमी नसतात!अनुज्ञाhttp://anujnainmarathi.wordpress.comnoreply@blogger.com