tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post5775476945886556637..comments2024-02-13T06:58:31.839+05:30Comments on अब्द शब्द: ९७. प्रवाह : सामाजिक कार्याचा: भाग १aativashttp://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-22160251323852172252011-11-08T12:33:23.974+05:302011-11-08T12:33:23.974+05:30रेमीजी,
संवादाचा हा एक तोटा असतो - आपण काय सांगणा...रेमीजी,
संवादाचा हा एक तोटा असतो - आपण काय सांगणार याचा अंदाज सरावाने समोरच्याला आधीच येतो.

हे लेख तुमचा अपेक्षाभंग करणारे ठरले याचे वाईट वाटते - पण ती माझी मर्यादा आहे - जगण्याची म्हणा, दृष्टीकोनाची म्हणा, अभिव्यक्तीची म्हणा, समजशक्तीची म्हणा .. त्याबद्दल क्षमस्व.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-82334077679071974832011-11-08T12:07:41.987+05:302011-11-08T12:07:41.987+05:30सविताजी, आपल्याकडून वेगळे उत्तर अपेक्षित नव्हते. अ...सविताजी, आपल्याकडून वेगळे उत्तर अपेक्षित नव्हते. असो.
आपण व्यासपीठावरून बोलतो तेव्हा पीठाखाली काय आहे ते गृहीत धरतो, किंवा दुर्लक्ष करतो.
आपल्या लेखाचा दुसरा भाग पहिला... वेगळी कांही अपेक्षा नव्हतीच.
एक गोष्ट वेळोवेळी लक्षात येते :
सुसंस्कृत समाजाचे सार्थ लक्षण - सर्व कांही रकान्यांत बसवायचे; चार वर्ण, अठरापगड जाती; बारा राशी, छत्तीस गुण; सोळा विद्या, चौसष्ठ कला...
हे असंच - चालणार! पांच हजार वर्षांचा जुनाट मेंदू. प्रत्येकजण curative measures / populist measures शोधत असतो.
व्यक्तिश: मी प्रवाह कधीच सोडून दिलेत. त्यामुळे ना खंत ना खेद...
Best WishesAnonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-37130224086214882632011-11-07T23:41:36.436+05:302011-11-07T23:41:36.436+05:30देवेन, हा नमस्कार कोणत्या चमत्काराला आहे? नाही म्ह...देवेन, हा नमस्कार कोणत्या चमत्काराला आहे? नाही म्हणजे एकदम ’कडक’ आहे म्हणून विचारलेलं बर :-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-77950128637282007972011-11-07T23:39:36.360+05:302011-11-07T23:39:36.360+05:30रेमीजी, विकास हा एक वेगळाच विषय आहे खर तर. पण अनेक...रेमीजी, विकास हा एक वेगळाच विषय आहे खर तर. पण अनेकदा मला वाटत की माणूस ’निसर्गासोबत’ जगला कोणे एके काळी असा आपला अनेकांचा एक समजच आहे. समाजात बहुसंख्य माणसं निसर्गावर मात करण्याची वाट शोधत असतात - अन्न, वस्त्र, निवारा या गरजाही त्यातून आल्या. ब-याचदा शहरातल्या लोकांना तिथल्या परिस्थितीचा वैताग येऊन ’खेडयात जाव’ असं वाटत - पण तिथेही परिस्थिती भयावहच आहे.

आपण खरोखर आपल्या गरजा किती कमी करू शकतो याला मर्यादा आहेत (आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या वेगवेगळ्या असणार) - म्हणजे पैसा कमवायचा तर कामावर जायला रोज सार्वजनिक का होईना पण वाहतूक व्यवस्था लागणारच. पैसेच कमवू नयेत, स्वत: राबाव आणि पिकवावं - असा विचार काही जण मांडतात - पण त्यांना या देशात (आणि आजच्या जगात) जमीन ही किती मोठी ’संपत्ती’ आहे याच भान नसत. घराजवळ काम शोधाव हे फक्त म्हणायलाच सोप आहे आज महानगरांत आणि शहरांत. खेडयातही माणसं मैलोगणती चालतात घर ते शेत किंवा घर ते कामाच ठिकाण हे अंतर.

त्यामुळॆ आदर्श विचार मांडण जस आवश्यक आहे तसच आणि तितकच आवश्यक आहे असलेल्या परिस्थितीतून वाट काढण. विशेषत: दुस-या कोणाच्या निर्णयांचा माझ्या जीवनावर परिणाम होतो तेव्हा ही वाट शोधण सोप नसत.

ही वाट शोधण्याचा प्रयत्न कोणी पोटापलिकडे, स्वार्थापलिकडे जाऊन करत असेल तर त्याला सामाजिक काम म्हणाव. पण माझ काम मी चोख करत असेन तर ते सामाजिक काम म्हणता येणार नाही अस मला वाटत - कारण त्या कामाचा मी मोबदला (पोट भरणे) घेत असते.

बरच लिहिता येईल या विषयावर स्वतंत्रपणाने!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-26675699118852238842011-11-07T23:27:44.093+05:302011-11-07T23:27:44.093+05:30प्रवीणजी, स्वागत आणि आभार.प्रवीणजी, स्वागत आणि आभार.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-60092196454566328592011-11-06T10:49:26.561+05:302011-11-06T10:49:26.561+05:30सविस्तर माहितीबद्दल आभार ...पुढचा भाग येऊ दे लवकर ...सविस्तर माहितीबद्दल आभार ...पुढचा भाग येऊ दे लवकर ...
आणि तुला एक कडक सैल्युट.....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-16309173820827458112011-11-05T13:25:07.448+05:302011-11-05T13:25:07.448+05:30व्यक्ती आणी समष्टी हि माझी कविता फक्त शीर्षक धरून ...व्यक्ती आणी समष्टी हि माझी कविता फक्त शीर्षक धरून सोळा शब्दांची आहे. कारण भाराभर लिहूनही कांहींच उजेड पडला नसता. ट्विटर सुरु होण्यापुर्वींची ही कविता आहे. व माझ्या वरील टिप्पणीशी संबंधित आहे.Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-84704047952139888492011-11-05T13:16:36.733+05:302011-11-05T13:16:36.733+05:30मी सरळ मुद्यावर येतो. मुळात समाजसेवेची गरजच कां?
ह...मी सरळ मुद्यावर येतो. मुळात समाजसेवेची गरजच कां?
हल्लीच मी ट्विटर वर माझी चिव चिव केली :
Splurging on unsatiatable #want leaves needs in wanting for billions, if not me. I leave my psycho/physio #health in wanting. My #lifestyle

त्याचे भाषांतर असे- "कधीही तृप्त न होणार्या "हवसे"साठी केलेली (ऊर्जा, अर्थार्जन, नैसर्गिक संपत्ती इ.) उधळपट्टी कोट्यवधी लोकाना 'गरजां'साठी मोताद करते, मी झालो नाही तरी. माझे शरिर/मानस मात्र "स्वास्थ्य"-"गरजे"ला मोताद होते. अशी ही माझी जीवनशैली.

शिक्षण - शिकणे, शिकवणे - व्यवसाय झाले आहेत; व्यवसायिक, प्रव्यवसायिक तयार करते; पण बहुसंख्य जनतेला (नागरिकांना नव्हे) साक्षर व शिक्षित करूं शकत नाही.
शिक्षक, डॉक्टर, तंतज्ञ, आर्किटेक्ट, सरकारी सेवक, नगरनियोजक, अर्थज्ञ, शास्त्रज्ञ... यांचे काम "सामाजिक कार्य" नसते का ? ते समाजाचा भाग नाहीत का ? अर्थातच अधोगत, अवनत, भग्न समाजांत - मग ते पश्चिमात्य असोत कि पौर्वात्य - असें घडत नाही हे दिसतेच आहे. आपण फक्त आपापला अहंकार भावूकपणे गोंजारत असतो. एवढेच!Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-75761049790184101772011-11-04T11:59:30.409+05:302011-11-04T11:59:30.409+05:30Great, U write it & gear up thinking . Waiting...Great, U write it & gear up thinking . Waiting for 2nd partpravinhttps://www.blogger.com/profile/05540330317949439365noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-2622671378547767742011-11-03T19:04:11.921+05:302011-11-03T19:04:11.921+05:30Arti, somehow I tend to write longish! I have yet ...Arti, somehow I tend to write longish! I have yet to learn the art of being brief!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-57075709315641117152011-10-31T21:49:16.140+05:302011-10-31T21:49:16.140+05:30When there is a trend to be short (and fast), I am...When there is a trend to be short (and fast), I am surprised to see someone willing to write longish articles. It must be a 'hard' work!!
I enjoyed it, waiting for the next part.
ArtiAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-68243588710855358462011-10-31T21:36:40.414+05:302011-10-31T21:36:40.414+05:30पुढचा भाग टाकते लवकरच. तो तयारच आहे पण ... the rea...पुढचा भाग टाकते लवकरच. तो तयारच आहे पण ... the reason I have already written to you in email :-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-26622220935008428602011-10-30T16:39:49.367+05:302011-10-30T16:39:49.367+05:30यातले कित्येक शब्द ऐकून, वाचून माहित होते पण इतका ...यातले कित्येक शब्द ऐकून, वाचून माहित होते पण इतका सविस्तर अर्थ माहित नव्हता.... तो शोधावा इतपत आपण या ’शब्दांच्याही’ जवळ नाही, खरं काम तर दुरच ही खंत किंवा जाणीवही झाली....

मनापासून देते आहेस तू ही माहिती... पुढच्या भागाची वाट पहातेय!!Anonymousnoreply@blogger.com