tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post6091698360597854330..comments2024-02-13T06:58:31.839+05:30Comments on अब्द शब्द: १३८. खान मार्केट aativashttp://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comBlogger31125tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-50825117167499527542012-10-18T19:00:08.689+05:302012-10-18T19:00:08.689+05:30रेमीजी, पाहण्याइतकेच अर्थ लावणेही महत्त्वाचे आहेच....रेमीजी, पाहण्याइतकेच अर्थ लावणेही महत्त्वाचे आहेच. बाकी सत्तेचा अक्ष हे बरोबर आहेच. इथला इतिहास शाळेत मला शिकायला लागला नाही याचं समाधान आहे - इतक्या घटनांच्या सनावळी आणि इतकी नावं माझ्या लक्षातही राहिली नसती. aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-60550363384249016792012-10-18T12:31:40.530+05:302012-10-18T12:31:40.530+05:30माझ्या टिप्पणीत वैयक्तिक काहीच नाही. एका लेखकाने द...माझ्या टिप्पणीत वैयक्तिक काहीच नाही. एका लेखकाने दिल्ली शहराला सत्तेचा अक्ष - Axis of Power - असे म्हटलेय. हस्तिनापुर - कुरुक्षेत्र यांपासून ते आजतगायत दिल्ली सत्तेचे केंद्र झालेय. माझ्या भावनांना या वस्तुस्थितीपुढे काय किंमत? आणि आमचे राष्ट्रपती ब्रिटीश सत्तेचे Outhouse, त्याला 'राष्ट्रपती भवन' नाव देऊन तेथे राहायला गेले. यात सर्व काही आले. अर्धे आयुष्य खेड्यांत काढले बाकीचे अनेक शहरात. पाच लक्ष मैलांचा प्रवास केल्यावर आणखी काय पाहायचे राहिले? पहिले त्याचा अर्थ लावायचे आता काम करतोय.Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-33238343877661801172012-10-16T22:29:29.081+05:302012-10-16T22:29:29.081+05:30personalconcerns, do visit the following link:
ht...personalconcerns, do visit the following link:
http://thistimethattime.blogspot.in/2012/10/182-khan-market.html

Hope you find it interesting.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-65867957245793572072012-10-16T20:52:04.182+05:302012-10-16T20:52:04.182+05:30I so wish there was a translation of this interest...I so wish there was a translation of this interesting looking post available!

Looks really nice!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-45590582822196277222012-10-16T19:24:30.998+05:302012-10-16T19:24:30.998+05:30रेमीजी, तुमची भावना मी काही अंशी समजू शकते. रेमीजी, तुमची भावना मी काही अंशी समजू शकते. aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-61959481841459296242012-10-16T19:22:40.668+05:302012-10-16T19:22:40.668+05:30हेरंब, 'साबाथ'अजूनही पाळला जातो तिकडे - हे...हेरंब, 'साबाथ'अजूनही पाळला जातो तिकडे - हे वाचून आश्चर्य वाटलं. aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-87493722068445082902012-10-16T19:21:12.370+05:302012-10-16T19:21:12.370+05:30प्रीति, पारसी दफनभूमी आणि ज्यूंचे प्रार्थनास्थळ या...प्रीति, पारसी दफनभूमी आणि ज्यूंचे प्रार्थनास्थळ या दोन्ही गोष्टी 'प्राचीन' नाहीत तर स्वतंत्र भारतातल्या आहेत - हेही रोचक आहे.

बाकी 'अब्द' म्हणजे 'शब्द' आहे ग्रीक भाषेत ही माहिती नवीनच आहे माझ्यासाठी. मला आजवर फक्त अरेबिक भाषेत अब्द शब्दाचा 'सेवक' - किंवा खरं तर 'गुलाम'असा अर्थ आहे इतकंच माहिती होतं. http://en.wikipedia.org/wiki/Abd_(Arabic)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-29920092444683089522012-10-16T12:30:45.141+05:302012-10-16T12:30:45.141+05:30सावितादी, खान मार्केटच्या बाजारात भटकायला मला आवडा...सावितादी, खान मार्केटच्या बाजारात भटकायला मला आवडायचे. तसेच जुन्या दिल्लीत. पण नव्या दिल्ली बद्दल मला नेहमीच तिरस्कार वाटत आला. नव्या दिल्लीतील आधुनिक वास्तू मी पाहात असे. सर्व काही भपकेबाज. पण त्यांच्यावर अनेक वर्षें चिंतन केले. सर्वच शहरांना सत्तेचा दुर्गंध येतो. पण अनेकांना त्या दुर्गंधाची एवढी संवय होते कि तो जाणवेनासा होतो.Anonymoushttps://www.blogger.com/profile/00213628127739279346noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-67682075557984044332012-10-16T01:47:57.007+05:302012-10-16T01:47:57.007+05:30>> लोक कुणाला निवडून देतात याचा एक त्रासदायक...>> लोक कुणाला निवडून देतात याचा एक त्रासदायक इतिहास आहे हे त्या निमित्ताने लक्षात आलं माझ्या.

भन्नाट निरीक्षण आणि चपराक !!

>> इथल्या सदनिकेची किंमत काय असेल असं एकीने विचारलं - मी त्या चर्चेत अजिबात लक्ष घातलं नाही!!

हाहाहाहा

>> 'शनिवार' हा खर तर पवित्र सुट्टीचा '- साबाथ'चा दिवस पण तरीही आम्हाला माहिती सांगण्यासाठी श्री माळेकर यांनी वेळ काढला.

ग्रेटच.. इथे अजूनही ज्यू बहुल दुकानं शनिवारी बंद असतात !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-88241941160593557092012-10-10T11:57:52.764+05:302012-10-10T11:57:52.764+05:30अजून एक म्हणजे, सध्या मी Antiquity period बद्दल वा...अजून एक म्हणजे, सध्या मी Antiquity period बद्दल वाचते आहे. अब्द हा शब्द प्राचीन ग्रीक भाषेत शब्द या अर्थाने वापरला जात होता, असं कळलं. आहे की नाही interesting? ब्लॉगच्या नावात अब्द असल्याने हे सांगावंसं वाटलं. You may know it.Preetihttps://www.blogger.com/profile/02806047400504298963noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-57308459788850346282012-10-10T11:52:53.860+05:302012-10-10T11:52:53.860+05:30Yes I was following news on tower of silence espec...Yes I was following news on tower of silence especially in Mumbai.

मुस्लीम, ज्यू आणि पारशी या तीनही धर्मांच्या इतक्या जवळ जवळ असलेल्या स्थळंबद्दलची माहिती Interesting आहे. Preetihttps://www.blogger.com/profile/02806047400504298963noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-70737493340818763332012-10-09T22:57:26.245+05:302012-10-09T22:57:26.245+05:30Always Unlucky, स्वागत आहे तुमचं. तुम्हाला इतरही ल...Always Unlucky, स्वागत आहे तुमचं. तुम्हाला इतरही लेख आवडतील अशी आशा आहे.

बाय द वे, नाव का हो असं निराशावादी घेतलं आहे? We could be unlucky sometimes but not always!! aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-61614138212374690222012-10-09T17:10:08.007+05:302012-10-09T17:10:08.007+05:30खुप छान माहिती दिली आहेस त्यासाठी आभार
मी पहिल्या...खुप छान माहिती दिली आहेस त्यासाठी आभार
मी पहिल्यांदाच ह्या ब्लॉग वर भेट दिली आहे, खुप कही वाचन्या सारखे आहे, पुन्हा एकदा आभार
माज्हा देशAlways Unluckyhttps://www.blogger.com/profile/15784767245238881738noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-68507996815220313772012-10-09T16:52:58.212+05:302012-10-09T16:52:58.212+05:30प्रीति, गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे भारतात तरी...प्रीति, गिधाडांची संख्या कमी झाल्यामुळे भारतात तरी
Tower of Silence वापरणे कमी झाले आहे. कारण आपल्या प्रियजनाचे प्रेत तिथं सडत पडले आहे हे स्वीकारणे जड आहे कुणालाही. ही एक लिंक आहे बातमी सांगणारी.
http://ibnlive.in.com/news/bury-funeral-ritual-parsi-woman/20608-3-1.html
त्याचाच आणखी एक दुवा:
http://www.telegraph.co.uk/news/1528696/In-the-Towers-of-Silence-an-ancient-ritual-of-death-comes-under-threat.html

असे बदल होत जातात धर्मात - काही वेळा बाह्य परिस्थिती बदलल्याने. शिवाय पर्यावरण आणि धर्म यांचा संबंध आपण समजतो त्यापेक्षा गहन आहे हेही कळते त्या निमित्ताने.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-58991614612321548412012-10-09T15:28:57.603+05:302012-10-09T15:28:57.603+05:30वाह, छानच
बागवाली मस्जीदचे घुमट पाहून क्रेमलिन र...वाह, छानच

बागवाली मस्जीदचे घुमट पाहून क्रेमलिन राजवाड्याच्या कांदा घुमटाची आठवण झाली. ते हुबेहूब कांद्यासारखे बसके दिसतात, हे अर्थातच तितके नाहीत पण पाकळ्या रंगवल्यामुळे तसे दिसत असावेत.

पारशी Tower of Silence बद्दल माहित आहे पण ते दफनही करतात ते माहित नव्हतं. खरंच आपल्याच देशवासीयांबद्दल किती कमी माहित असतं आपल्याला?Preetihttps://www.blogger.com/profile/02806047400504298963noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-58573968490820826032012-10-09T10:21:55.039+05:302012-10-09T10:21:55.039+05:30आभार, अलिबागवाला. आभार, अलिबागवाला. aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-21672453081042266542012-10-08T23:01:26.690+05:302012-10-08T23:01:26.690+05:30छान छान खान लिखाण !!छान छान खान लिखाण !!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-71975144233170489452012-10-08T13:20:01.527+05:302012-10-08T13:20:01.527+05:30क्षिप्रा, एकदा या आता खान मार्केटला भेट द्यायला :-...क्षिप्रा, एकदा या आता खान मार्केटला भेट द्यायला :-) aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-64173875968971457362012-10-08T11:14:19.902+05:302012-10-08T11:14:19.902+05:30खान मार्केटची सफर आवडली.खान मार्केटची सफर आवडली.Kshipra Kankariyahttps://www.blogger.com/profile/02203477053635398534noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-17598974429586500142012-10-06T23:57:57.000+05:302012-10-06T23:57:57.000+05:30संग्राम गायकवाड, आभार. संग्राम गायकवाड, आभार. aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-66326183451343502352012-10-06T23:57:35.152+05:302012-10-06T23:57:35.152+05:30प्रसाद हरिदास, स्वागत आहे आपलं. प्रसाद हरिदास, स्वागत आहे आपलं. aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-89792474299915808142012-10-06T23:56:54.080+05:302012-10-06T23:56:54.080+05:30अनामिक, त्या लेखाची लिंक असेल तर द्या - वाचायला आव...अनामिक, त्या लेखाची लिंक असेल तर द्या - वाचायला आवडेल मला तो लेख. aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-88776149705203050892012-10-06T22:04:58.546+05:302012-10-06T22:04:58.546+05:30Interesting माहीती. मजा आली वाचायला.Interesting माहीती. मजा आली वाचायला.sangram gaikwadhttps://www.blogger.com/profile/14411663285368867650noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-50107055694505517922012-10-06T20:57:43.075+05:302012-10-06T20:57:43.075+05:30Very true.. delhi kharach ajab ahe, ani ho mihi de...Very true.. delhi kharach ajab ahe, ani ho mihi delhitach ahe.. pudhachyaweli delhi bhatkayacha mood asel tar mi sausah madatila hazar hoin :)प्रसाद हरिदासhttps://www.blogger.com/profile/13784614735670887152noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-29317941025315920182012-10-06T14:18:10.957+05:302012-10-06T14:18:10.957+05:30तो मॉल आहे असं त्या लेखकानं म्हटलं आहे ते थोडं रुप...तो मॉल आहे असं त्या लेखकानं म्हटलं आहे ते थोडं रुपकात्मक असावं. मॉल म्हणजे काय, याला आव्हान देत त्यानं ती मांडणी केली होती. सिंगल ब्रँड, सिंगल ओनर ते मल्टी ब्रँड, सिंगल ओनर याऐवजी मल्टीब्रँड, मल्टीपल ओनर्स असं त्यांना सांगायचं आहे. थोडक्यात, सध्याच्या चर्चेतल्या अर्थकारणाच्या प्रतिमानाला आव्हान एक प्रकारचं. Anonymousnoreply@blogger.com