tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post6575514225795249585..comments2024-02-13T06:58:31.839+05:30Comments on अब्द शब्द: ७९. त्रिपुरामय: भाग २aativashttp://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-72336769073662383282016-08-16T00:01:47.952+05:302016-08-16T00:01:47.952+05:30मिपा वरून तुमच्या ब्लॉग ची लिंक मिळाली आणि इकडे आल...मिपा वरून तुमच्या ब्लॉग ची लिंक मिळाली आणि इकडे आलो. इकडचा खजिना बगून उल्हासित झालो. तुमचे अफगाणिस्तान चे अनुभव वाचले होते ह्याआदी, आता साद्या छत्तीसगड, त्रिपुरा, मेघालया येथील अनुभव वाचत आहे. सगळ्या लेखन बद्दल हि प्रतिक्रिया देत आहे. अतिशय सुंदर अनुभव आणि विचार...तुमच्या कामाला हि सलाम.Anonymoushttps://www.blogger.com/profile/07820213431828413396noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-18372923858760578222012-03-07T14:11:03.400+05:302012-03-07T14:11:03.400+05:30आभार अनामिक/का.आभार अनामिक/का.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-32615248504202673982012-03-04T19:48:02.925+05:302012-03-04T19:48:02.925+05:30खूप सुंदर लेख .. अतिशय आवडलाखूप सुंदर लेख .. अतिशय आवडलाAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-80242058662178004122011-07-21T17:16:30.592+05:302011-07-21T17:16:30.592+05:30देवेन, :-)देवेन, :-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-20878942086083740362011-07-10T19:38:24.984+05:302011-07-10T19:38:24.984+05:30मधल्या काळात नेटवर जास्त वावर नव्हता त्यामुळे तुझ्...मधल्या काळात नेटवर जास्त वावर नव्हता त्यामुळे तुझ्या बर्याच पोस्ट राहून गेल्या होत्या ग वाचायच्या ,म्हणून त्यादिवशी वेळ काढून बराच वेळ बागडत होतो अब्द्शब्द वर ,आळशीपणामुळे सगळीकडेच कमेंटता आल नाही .... अब्द्शब्द ची वाटचाल अशीच चालू राहू दे...Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-73020153548297463262011-07-10T14:25:06.241+05:302011-07-10T14:25:06.241+05:30राकेश, आभार.
प्रीति, बॉर्डर असली की सल अपरिहार्यच!...राकेश, आभार.
प्रीति, बॉर्डर असली की सल अपरिहार्यच!
देवेन, ब-याच दिवसानी वेळ काढून खूप पोस्ट वाचलेल्या दिसताहेत आज!
वैभवजी, तुम्हाला हे लेख आवडले म्हणजे त्रिपुरा खूप आवडेल .. मी काही सगळ नीट नाही सांगू शकलेय.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-58860640114953241772011-07-09T19:13:10.115+05:302011-07-09T19:13:10.115+05:30tumacha lekha avadala.
aata tripurala ekada tari ...tumacha lekha avadala.

aata tripurala ekada tari jayachach border pahayala.vaibhav_sadakalhttps://www.blogger.com/profile/07316509602927185493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-17832360017470919722011-07-08T21:11:01.784+05:302011-07-08T21:11:01.784+05:30हे वाचून आम्हीही झालो त्रिपुरामय, बॉर्डरच्या '...हे वाचून आम्हीही झालो त्रिपुरामय, बॉर्डरच्या 'सला'सहित... +१११
गावाच्या वैगेरे सीमारेषेविषयी लहानपणी मला देखील हा गैरसमज होता .. :)

>>या गावासाठी सूर्य नेहमीच बांगला देशात अस्तास जातो!
>>‘त्यांनी काय करायला हव होत’ यावर आपण अनंत काळ चर्चा करू शकतो. पण त्यानी काहीही केलं असत तरी ही चर्चा अशीच होत राहिली असती

हे मुददे विशेष आवडले ..
>>श्रमजीवी समाज आणि बुद्धीजीवी समाज यांच्यातली बॉर्डर

खरच आपण ह्यासारख्या असंख्य 'बॉर्डर' नाहक उभारल्या आहेत माणसाला माणसापासून दूर करणारया ... :(Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-58137698852960707962011-07-08T13:10:02.322+05:302011-07-08T13:10:02.322+05:30हे वाचून आम्हीही झालो त्रिपुरामय, बॉर्डरच्या '...हे वाचून आम्हीही झालो त्रिपुरामय, बॉर्डरच्या 'सला'सहित!Preetihttps://www.blogger.com/profile/02806047400504298963noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-31687151152362510002011-07-08T11:15:24.602+05:302011-07-08T11:15:24.602+05:30Interesting take on a sensitive topic.
RakeshInteresting take on a sensitive topic.

RakeshAnonymousnoreply@blogger.com