tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post7005364241423268269..comments2024-02-13T06:58:31.839+05:30Comments on अब्द शब्द: ७५. अनोळखीaativashttp://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comBlogger14125tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-64319010470441942722011-09-02T09:50:38.856+05:302011-09-02T09:50:38.856+05:30Aparnaa, I never tried to be one, but somehow some...Aparnaa, I never tried to be one, but somehow some people share their heart with me ... that is more than I want!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-72344491052943313092011-09-02T01:07:09.032+05:302011-09-02T01:07:09.032+05:30you can be a very good counselor..or are you alrea...you can be a very good counselor..or are you already one....:) best post...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-47532648052307270572011-07-19T09:51:44.542+05:302011-07-19T09:51:44.542+05:30देवेन, तुमच कन्फ्युजन स्वाभाविक आहे .. ओळख कशाला म...देवेन, तुमच कन्फ्युजन स्वाभाविक आहे .. ओळख कशाला म्हणायचं हे आपण सोयीनुसार आणि परिस्थितीनुसार ठरवतो अनेकदा .. कधी न संपणारा प्रयोगच म्हणा ना तो!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-69004619612082955152011-07-08T21:33:30.936+05:302011-07-08T21:33:30.936+05:30>>>>मला ओळखी करून घ्यायचा फार कंटाळा आ...>>>>मला ओळखी करून घ्यायचा फार कंटाळा आलाय. माझ आडनाव, माझे आई वडील, माझ कॉलेज .. ही माझी ओळख कशी काय असू शकते? ते सगळ समोरच्यानं विचारायचं आणि मी सांगायचं आणि मग आम्ही एकमेकाना ‘ओळखतो’ अस म्हणायचं हे मला फार औपचारिक आणि विनोदी वाटत.

हे मलातरी पटल ...मी नुकताच जाऊन आलेल्या कळसूबाई ट्रेकमध्ये माझ्या पुर्व ओळखीचे कोणीही नव्हते,तरीही मला विशेष वेगळ वाटलं नाही नव्या ओळखा आपोआप झाल्या...
ओळखीचे फायदे-तोटे असतातच पण खरच त्यामुळे कधी कधी उगाच ओझ वाचल्या सारख वाटते... ओळखीमुळे आपली एक इमेज असते समोरच्याच्या मनात त्यामुळे ती व्यक्ती आपल्याकडे बहुतांशी त्याच दृष्टीकोनातून पाहते... अनोळखी माणसासमोर होते ती आपली खरी ओळख ...पण एकाच भेटीत खरी ओळख होऊ शकते का..? आणि पुढच्या वेळी तर ती व्यक्ती आपल्या ओळखीची असते ... मी कन्फ्युज झालोय.... :)

>>माणसांना अनोळखी होऊन जाण सोपं आहे तुलनेने, पण विचारांना अनोळखी होऊन जाण मात्र मला आजही अवघड वाटत!
अगदी सहमत ...!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-85976764746375848282011-06-27T12:51:44.825+05:302011-06-27T12:51:44.825+05:30शांतीसुधा, स्वागत आहे तुमच 'अब्द शब्द' वर!...शांतीसुधा, स्वागत आहे तुमच 'अब्द शब्द' वर! अनोळखी जग फार काळ अनोळखी रहात नाही आणि म्हणून हा प्रयोग अनेकदा करावा लागतो आणि प्रत्येक वेळी तो अनुभव नवा असतो हे मात्र खरचं!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-64469874145183909882011-06-18T21:30:53.485+05:302011-06-18T21:30:53.485+05:30मला तर ललिताचा प्रयोग एकदम पटला. म्हणजे पूर्ण अनोळ...मला तर ललिताचा प्रयोग एकदम पटला. म्हणजे पूर्ण अनोळखी वातावरणात स्वत:ला खर्या अर्थाने शोधण्याचा आणि स्वत:ची खरी ओळख इतरांना करून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न वाटला. मी सुद्धा विशीत असताना असंच वाटायचं. आपली ओळख ही आपले आई-वडिल कोण, आपले नातेवाईक कोण याने होण्यापेक्षा आपण नक्की कोण याने व्हावी असं वाटायचं. पण स्वत:चा शोध घेण्यासाठी अनोळखी जगात उडी मारून स्वत:ला तपासणं हाच एक उपाय असतो. मी सुद्धा तो केला.....पण माझा खरं नाव आणि पत्ता दिला होता. :-))शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-43538019116932257802011-06-10T16:14:19.706+05:302011-06-10T16:14:19.706+05:30कोहम् जी, थोड अवास्तव आहे हे तर खरचं :-)
हो, आणि ह...कोहम् जी, थोड अवास्तव आहे हे तर खरचं :-)
हो, आणि होणारी ओळख आपल्या हवी असो की नको आपण रोखू शकत नाही हेदेखील तुमच मत पटल मला.
विचार सर्वप्रथम अनोळखी असतात हे खर पण विचारांपासून पळ काढता येत नाही जसा माणसांपासून काढता येतो तसा!

लीना, काहीवेळा विचारांच दडपण येत असा माझाही अनुभव आहे.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-82954824661843602662011-06-10T13:33:41.025+05:302011-06-10T13:33:41.025+05:30पटलीय खूप..
कधी कधी विचारांच्या ओळखीने दडपण येत .....पटलीय खूप..
कधी कधी विचारांच्या ओळखीने दडपण येत ..किरणन लिहिल्याप्रमाणे उगीच ओझ वाहतो मग आपण कधी कधी...
त्यावेळेस वाटत की भौतिक ओळखीच बर्या .. निदान अनोळखी होताना त्रास होत नाही...लिनाhttps://www.blogger.com/profile/11865234063089635683noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-62923302595311057352011-06-10T13:32:26.025+05:302011-06-10T13:32:26.025+05:30thodasa avastav vatala. lalita la kuthalich olakh ...thodasa avastav vatala. lalita la kuthalich olakh nako hoti tar nav ka sangitla? mag tila nila t shirt ani jeans ghalanari mulagi ashi olakh milali asati. olakh apan karun det nasato apali olakh dusaryanna hot asate, ti apan kadhich rokhu shakat nahi. khara sangayacha tar mala lalitacha funda kahi kalala nahi/ ani vicharancha mhanal tar te anolakhich asatat sarvapratham yetat tevha. ekhada vachalela vichar punha manat ala tar to olakhicha varu shakato.कोहमhttps://www.blogger.com/profile/05975801963259489929noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-35026839280491584652011-06-10T10:38:35.195+05:302011-06-10T10:38:35.195+05:30DK, :-)
किरण, हा मुद्दा ध्यानात नव्हता आला. खरचं,...DK, :-)

किरण, हा मुद्दा ध्यानात नव्हता आला. खरचं, बांधिलकी, निष्ठा अशा गोष्टीचं आपण कौतुक करतो .. पण अनेकदा ती पण एक चौकटच होऊन बसते विचारांची! नैतिकतेच्या अतिरेकाबाबत बोलल पाहिजे अजून .. कधीतरी बोलू.

हेरंब, आपली अशी 'विनोदी' ओळख नाही हे बरच आहे, नाही का?

आश्लेषा, करून बघ एकदा हा प्रयोग, मजा येते :-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-67545534842865960972011-06-10T10:16:32.351+05:302011-06-10T10:16:32.351+05:30माणसांना अनोळखी होऊन जाण सोपं आहे तुलनेने, पण विचा...माणसांना अनोळखी होऊन जाण सोपं आहे तुलनेने, पण विचारांना अनोळखी होऊन जाण मात्र मला आजही अवघड वाटत!.............fantastic
मला बर्याचदा आसे वाटते खरच आपल्या सर्व ओळ खी विसरून म्ह्नंजे माज़े नाव काय, मी काय शिकले आहे, मी कोणाची मुलगी, बायको आहे , कुठे नोकरी करते हे सगले विसरून जगुन बघायला पाहिजे..............................
अश्लेशाashleshaahttps://www.blogger.com/profile/15934513108418945125noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-72285462644466851832011-06-10T03:16:36.849+05:302011-06-10T03:16:36.849+05:30>> मला ओळखी करून घ्यायचा फार कंटाळा आलाय. मा...>> मला ओळखी करून घ्यायचा फार कंटाळा आलाय. माझ आडनाव, माझे आई वडील, माझ कॉलेज .. ही माझी ओळख कशी काय असू शकते? ते सगळ समोरच्यानं विचारायचं आणि मी सांगायचं आणि मग आम्ही एकमेकाना ‘ओळखतो’ अस म्हणायचं हे मला फार औपचारिक आणि विनोदी वाटत.

हे मस्त आहे.. एकदम पटलं !!हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-24142481389471326112011-06-09T14:23:52.136+05:302011-06-09T14:23:52.136+05:30खरय. विचारांची ओळ्ख पुसता येणे कठीण आहे आणि त्या ओ...खरय. विचारांची ओळ्ख पुसता येणे कठीण आहे आणि त्या ओळखीचा दबाव सांभाळत त्यातले चूक-बरोबर ठरवणे अजून कठीण. अनेक जण विचारांच्या ओळखीनंतर विचारांची बांधिलकीही स्वीकारतात आणि मग त्या विचार, तत्व, मूल्ये यांच्यातल्या उणीवा दिसत असतानाही बांधिलकी, ओळ्ख जपण्याच्या अजीब नैतिक जबाबदारीने वागत राहतात.A Spectator https://www.blogger.com/profile/16164261047773458013noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-75522691766731900352011-06-09T14:20:37.072+05:302011-06-09T14:20:37.072+05:30गोष्ट ओळखीची वाटतेय :-) कोण विसरेल ती!!
- DKगोष्ट ओळखीची वाटतेय :-) कोण विसरेल ती!!

- DKAnonymousnoreply@blogger.com