tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post7566416156205828005..comments2024-02-13T06:58:31.839+05:30Comments on अब्द शब्द: ३९. फसवणुकीचं दु:खaativashttp://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-59002831340399958932010-08-30T21:24:11.173+05:302010-08-30T21:24:11.173+05:30तन्वी, तुमचा शब्द जास्त योग्य आहे या अनुभवासाठी. आ...तन्वी, तुमचा शब्द जास्त योग्य आहे या अनुभवासाठी. आभार.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-74645663430203475252010-08-30T14:33:12.122+05:302010-08-30T14:33:12.122+05:30फसवणुक मग ती कुठलिही असो.. अतिशय त्रासदायक प्रकार....फसवणुक मग ती कुठलिही असो.. अतिशय त्रासदायक प्रकार... आणि हा अनुभव वाचून तर याला नुसतेच फसवणुक न म्हणता विश्वासघात म्हणावे असे वाटतेय....tanvihttps://www.blogger.com/profile/02998405766741398525noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-26417051878559540192010-08-22T12:07:51.142+05:302010-08-22T12:07:51.142+05:30संध्या, यानंतरच्या post साठीची प्रतिक्रिया चुकून ...संध्या, यानंतरच्या post साठीची प्रतिक्रिया चुकून इकडे पडलेली दिसतेय.. त्याने बिघडत काही नाही म्हणा... आपल ब-यांच बाबतीत एकमत होतय, ही चांगली गोष्ट आहे ..:-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-59778139838340074052010-08-21T13:08:36.636+05:302010-08-21T13:08:36.636+05:30मला वाटतं, एका विशिष्ट वयात, तारूण्याच्या काळात प्...मला वाटतं, एका विशिष्ट वयात, तारूण्याच्या काळात प्रत्येकच तरूण मुला मुलीत या सावित्रीचा अंश दडलेला असतो. काही त्याच्यासह पुढे जगतात, काही तो गाडून त्याच्या पायावर जगण्याची इमारत रचतात.
I also feel like this.. very nicely quoted by you... after so many days i read good article...keep it upsandhya shttps://www.blogger.com/profile/16063910050359375375noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-53159014687454974092010-08-16T22:12:42.561+05:302010-08-16T22:12:42.561+05:30धन्यवाद THE PROFET आणि स्वागतही. तुम्हाला ब्लॉग आव...धन्यवाद THE PROFET आणि स्वागतही. तुम्हाला ब्लॉग आवडला हे वाचून बरं वाटलं :-)aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-50486086627258521322010-08-16T20:37:14.794+05:302010-08-16T20:37:14.794+05:30ताई सर्वप्रथम..
मी इतके दिवस तुमचा ब्लॉग का वाचत न...ताई सर्वप्रथम..
मी इतके दिवस तुमचा ब्लॉग का वाचत नव्हतो...हा प्रश्न मला पडलाय!
आता सगळाच्या सगळा वाचतोय हळूहळू..तुमचे अनुभव खूप समृद्ध करणारे आहेत आणि तुमचं लेखनही सुंदर आहे!(अर्थात हे सर्टिफिकेट देणारा मी कुणीच नाही)
आता पोस्टबद्दल!
सुन्न झालो मी.. त्याक्षणी तुमच्या भावना काय असतील..त्याची कल्पनाही करता येणार नाही!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-92143239886605029812010-08-15T23:09:25.493+05:302010-08-15T23:09:25.493+05:30धन्यवाद हेरंब :-)) हं, अशा गोष्टी घडत राहतात...धन्यवाद हेरंब :-)) हं, अशा गोष्टी घडत राहतात...aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-43191547700274009482010-08-14T01:06:42.903+05:302010-08-14T01:06:42.903+05:30बाप रे.. विषण्ण.. असं होऊ शकतं? :(
कोण हे भाऊ आणि...बाप रे.. विषण्ण.. असं होऊ शकतं? :(
कोण हे भाऊ आणि नाना?हेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com