tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post7664397099048760268..comments2024-02-13T06:58:31.839+05:30Comments on अब्द शब्द: ५१. आवडaativashttp://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-77802484807585208672010-12-06T10:02:18.103+05:302010-12-06T10:02:18.103+05:30आभार देवेन.आभार देवेन.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-27690158615167840342010-11-30T23:52:24.522+05:302010-11-30T23:52:24.522+05:30>>>>इतरांना आवडत नसले तरी मला आवडते म्...>>>>इतरांना आवडत नसले तरी मला आवडते म्हणून काही करत राहणॆ, ते सांगत राहणे - ही स्वत:ला जाणण्यातली एक मोठी आणि अवघड पायरी आहे.

सहीच,खरच इथे तुम्ही खुप खोल तत्वज्ञान छोट्या छोट्या गोष्टीतुन छान मांडता.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-4286494795481038302010-11-13T00:31:50.619+05:302010-11-13T00:31:50.619+05:30ह्म्म्म... आधी का वावत नव्हते हेही मला माहित नाही!...ह्म्म्म... आधी का वावत नव्हते हेही मला माहित नाही! पण मजा येते आहे वाचताना!!अनुज्ञाhttp://anujnainmarathi.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-42473955148897751622010-11-12T11:02:38.903+05:302010-11-12T11:02:38.903+05:30अश्लेषा, 'काहीतरीच लिहिले आहे' ही प्रतिक्र...अश्लेषा, 'काहीतरीच लिहिले आहे' ही प्रतिक्रियाही महत्त्वाची आहे ...aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-22283511178273801812010-11-12T11:00:45.481+05:302010-11-12T11:00:45.481+05:30अनु, तू माझा मराठी ब्लॉग पण वाचायला लागलीस तर!अनु, तू माझा मराठी ब्लॉग पण वाचायला लागलीस तर!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-1884061396735555922010-11-12T10:58:58.206+05:302010-11-12T10:58:58.206+05:30विद्याधर, आपल्या आयुष्यात साध्याच गोष्टी घडतात ......विद्याधर, आपल्या आयुष्यात साध्याच गोष्टी घडतात ... मग त्यावरच विचार सुचतात!!aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-17922118793925118512010-11-12T10:52:14.847+05:302010-11-12T10:52:14.847+05:30प्रदीपजी , आभार लेख वाचल्याबद्दल आणि आवर्जून प्रति...प्रदीपजी , आभार लेख वाचल्याबद्दल आणि आवर्जून प्रतिसाद नोंदवल्याबद्दल.

हं! अभिरुची शब्दाचा नीट विचार केलेला नाही मी आजवर.aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-41879329523339860372010-11-12T10:49:02.542+05:302010-11-12T10:49:02.542+05:30हेरम्ब, नाहीतरी आपल्या ब्लॉगवर आपण दुसर काय करतो?हेरम्ब, नाहीतरी आपल्या ब्लॉगवर आपण दुसर काय करतो?aativashttps://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-25230537953581645622010-11-08T15:07:24.190+05:302010-11-08T15:07:24.190+05:30इतरांना आवडत नसले तरी मला आवडते म्हणून काही करत रा...इतरांना आवडत नसले तरी मला आवडते म्हणून काही करत राहणॆ, ते सांगत राहणे - ही स्वत:ला जाणण्यातली एक मोठी आणि अवघड पायरी आहे तर...When started to read ………….I didn’t expect that I will receive such a precious message ……. Actually I was thinking that my comment will be negative ( kahipan lihile aahe) ………..but no .really it’s incredibleashleshaahttps://www.blogger.com/profile/15934513108418945125noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-59298366456193359622010-11-06T15:46:22.304+05:302010-11-06T15:46:22.304+05:30पाणी खरोखर सगळ्यात उत्तम पेय असतं! तहान लागलेली अस...पाणी खरोखर सगळ्यात उत्तम पेय असतं! तहान लागलेली असताना पाण्याशिवाय कशानेही संपूर्ण समाधान होत नाही हे अगदी खरं आहे! खूप तास काही न खाता फ़क्त पाणी प्यायलं तर पाण्याची खरी चव जिभेवर टिकून राहते... त्यासारखी दुसरी खरंच कुठली चव नाही हे लक्षात येतं!
"आवडते पेय? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कधीच मिळणार नाही याची मी स्वत:शी खूणगाठ बांधली. मग मला काय आवडते याबद्दल मला वेगवेगळी माहिती मिळायला लागली."
आवडलं!!!Anujnahttp://anujnainmarathi.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-73404842745438799702010-11-04T18:18:02.058+05:302010-11-04T18:18:02.058+05:30अगदी साध्याशा घटनांवरून तुम्ही जे निष्कर्ष काढता न...अगदी साध्याशा घटनांवरून तुम्ही जे निष्कर्ष काढता ना, ते अगदी ऑब्व्हिअस असूनही आपल्या कधीच लक्षात न आलेले असे असतात. आणि तुम्ही संपूर्ण विचार करून ते मांडता आणि एकदम वीज चमकावी तसा मला साक्षात्कार होतो.. :)
बाय द वे, माझी 'निवड' झाली आणि आता तुमची 'आवड' बघून गंमत वाटली!THEPROPHEThttps://www.blogger.com/profile/00764159912943187378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-54050498914051465222010-11-04T16:18:42.541+05:302010-11-04T16:18:42.541+05:30मलाही असंच वाटतं की जाणणं आणि आवडणे या भिन्न गोष्ट...मलाही असंच वाटतं की जाणणं आणि आवडणे या भिन्न गोष्टी आहेत.
जाणून त्यानंतर आवडणे किंवा जाणिवपुर्वक आवडणे यालाच बहूदा अभिरुची असं म्हणत असावेत.
वाचताना छान वाटलं.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-85531396020432556802010-11-04T09:28:44.245+05:302010-11-04T09:28:44.245+05:30>> इतरांना आवडत नसले तरी मला आवडते म्हणून का...>> इतरांना आवडत नसले तरी मला आवडते म्हणून काही करत राहणॆ, ते सांगत राहणे - ही स्वत:ला जाणण्यातली एक मोठी आणि अवघड पायरी आहे

जब्बरदस्त !! .. मस्तचहेरंबhttps://www.blogger.com/profile/11445717509548819556noreply@blogger.com