tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.comments2024-02-13T06:58:31.839+05:30अब्द शब्दaativashttp://www.blogger.com/profile/10637505515780080897noreply@blogger.comBlogger2141125tag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-81405774318593522932024-02-12T02:13:30.496+05:302024-02-12T02:13:30.496+05:30दोन्ही असावे म्हणजे गृहितक पण आणि अनुभव पण.दोन्ही असावे म्हणजे गृहितक पण आणि अनुभव पण.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-52409663547057384882024-02-11T16:40:21.537+05:302024-02-11T16:40:21.537+05:30 शेवटी तुला पडलेला प्रश्न हा खरंच एक मोठं संशोधन व... शेवटी तुला पडलेला प्रश्न हा खरंच एक मोठं संशोधन व्हावं असा विषय आहे!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-34455386746113970722024-02-05T20:32:20.893+05:302024-02-05T20:32:20.893+05:30फार छान!! माला डॉ आंबेडकर बद्दल आदर आहे पण मी काही...फार छान!! माला डॉ आंबेडकर बद्दल आदर आहे पण मी काही त्यांच् एकही पुस्तक वाचलेले नाहीAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-3797019710271032882024-02-04T22:22:53.612+05:302024-02-04T22:22:53.612+05:30अजूनही जात नाही ती जात 😥अजूनही जात नाही ती जात 😥Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-60270133748071430372024-02-04T22:21:40.534+05:302024-02-04T22:21:40.534+05:30👍🏼👍🏼👍🏼👍🏼Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-10607928202180855712024-02-04T21:29:20.085+05:302024-02-04T21:29:20.085+05:30विचार करावे असे 👍🏼विचार करावे असे 👍🏼Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-43650552543232139852024-02-04T21:27:45.353+05:302024-02-04T21:27:45.353+05:30🙏🏻तुझे अनुभव , निरिक्षण ...मजा आली .. घरातील अशा...🙏🏻तुझे अनुभव , निरिक्षण ...मजा आली .. घरातील अशाप्रकारची कामं मी अजून स्वतःच करते ..🥱😜🤣Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-64161656304228305622024-02-04T20:56:47.975+05:302024-02-04T20:56:47.975+05:30त्या मुलाने एव्हढी उत्सुकता दाखवली आणि जाणून घ्याय...त्या मुलाने एव्हढी उत्सुकता दाखवली आणि जाणून घ्यायचा प्रयत्न केला , याचं मला विशेष वाटतं. बाकी त्याची प्रतिक्रिया एक general होती. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे वंचितांचे...तेव्हा उच्यवर्णीय सुद्धा त्यांचे पुस्तक वाचतात,याचे त्याला अप्रूप वाटले असेल.
कदाचित त्याला कटू अनुभव सुद्धा आला असेल उच्च वर्णीय लोकांचा यापूर्वी.
Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-32864375985032135212024-02-04T20:52:42.901+05:302024-02-04T20:52:42.901+05:30🙏🏼👌🏼🙏🏼👌🏼Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-76284707405113758382024-02-04T20:41:10.865+05:302024-02-04T20:41:10.865+05:30बोलका अनुभव.😊
हे खरं आहे सविता. फक्त ब्राह्मणच ना...बोलका अनुभव.😊
हे खरं आहे सविता. फक्त ब्राह्मणच नाही तर सगळ्याच उच्च (?) जातींमध्ये आजही आंबेडकरांबद्दल एक अढी, असुया आहे. आवर्जून त्यांची पुस्तकं वाचणारे कमी आहेत.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-77850654196391065482024-02-04T20:26:18.211+05:302024-02-04T20:26:18.211+05:30Hmm.. किती जणांना या पुस्तकाचं नाव तरी माहीत असेल?...Hmm.. किती जणांना या पुस्तकाचं नाव तरी माहीत असेल? Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-32903257276967242692024-01-18T00:15:36.313+05:302024-01-18T00:15:36.313+05:30बाकी कधी कधी अशी उदास,कातरवेळ...काळाच्या अखंड प्रव...बाकी कधी कधी अशी उदास,कातरवेळ...काळाच्या अखंड प्रवाहाकडे तटस्थ पणे बघत त्याची हळूहळू रात्र मग दुसरा दिवस होताना बघणं पण शांत करतं अलगदपणे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-25304987270390116942024-01-16T17:40:59.307+05:302024-01-16T17:40:59.307+05:30खूप छान!खूप छान!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-77730513525629298662024-01-15T08:16:24.983+05:302024-01-15T08:16:24.983+05:30मी अशा वेळेस Don Williams ऐकते ☺️मी अशा वेळेस Don Williams ऐकते ☺️Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-39954562179364699742024-01-15T08:15:21.002+05:302024-01-15T08:15:21.002+05:30अनेकांना अशा प्रकारच्या अनुभवांतून जावं लागतंच.. त...अनेकांना अशा प्रकारच्या अनुभवांतून जावं लागतंच.. त्याची सवय ही होते, नाही का ☺️Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-57235188544973432672024-01-14T14:47:33.737+05:302024-01-14T14:47:33.737+05:30विषय कसा सुचला तुला......आणि त्यावर लिहीले पण सुरे...विषय कसा सुचला तुला......आणि त्यावर लिहीले पण सुरेख.....ही कातरवेळ सर्व जण अनुभवतात पण एवढे छान लिहीणे सर्वांनाच जमते असे नाही...खरंच प्रतिभावंत आहेस. तुझे लिखाण वाचून जो आनंद मिळतो तो व्यक्त करणे पण आम्हास जमले तरी खूप.....Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-8207557004630414222024-01-14T14:36:47.507+05:302024-01-14T14:36:47.507+05:30अगदी माझा हाच अनुभव आहे त्यामुळे मी ही संध्याकाळ ह...अगदी माझा हाच अनुभव आहे त्यामुळे मी ही संध्याकाळ होताना झोपायचं टाळते.
By the way, writting works as a catharsis for you. हे लिहिल्यावर तुला हा अनुभव पुन्हा येईल का, याची मलाही उत्सुकता......प्रीती Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-164005790725064262024-01-14T00:10:01.171+05:302024-01-14T00:10:01.171+05:30Khupch sundar likhan aahe tai Khupch sundar likhan aahe tai Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-63736501219261395492024-01-13T18:18:20.218+05:302024-01-13T18:18:20.218+05:30आजूबाजूला घर भरलेलं असो किंवा आपण एकटेच असू, कातरव...आजूबाजूला घर भरलेलं असो किंवा आपण एकटेच असू, कातरवेळ कोणालाही चुकत नाही बहुतेक.... Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-48161896424225677802024-01-13T08:12:33.843+05:302024-01-13T08:12:33.843+05:30खूप भारी लिहिलं आहेस. एकाच वेळी माणसांचा सोस आणि म...खूप भारी लिहिलं आहेस. एकाच वेळी माणसांचा सोस आणि माणूसघाणेपण असा विरोधापास नीट उतरलाय.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-30065627705720196612024-01-12T23:44:31.756+05:302024-01-12T23:44:31.756+05:30छान लिहिलाय blog, वाचताना प्रत्येकजण (including me...छान लिहिलाय blog, वाचताना प्रत्येकजण (including me) विचार करत असणार की आपण कोणत्या गटात मोडतो 🤣
BTW असा अनुभव प्रत्येकालाच येत असावा. I remember, जेव्हा मी एकटी राहत होते वारजे ला तेव्हा माझे सगळ्यांशी कमी फोन व्हायचे आत्तापेक्षाAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-52816649759322235492024-01-12T21:33:42.877+05:302024-01-12T21:33:42.877+05:30भारीये. नेहमीप्रमाणेच. आणि हृदयसूत्र आणि आमि शुनेछ...भारीये. नेहमीप्रमाणेच. आणि हृदयसूत्र आणि आमि शुनेछेसाठी स्पेशल थँक्स. मस्त आहेत दोन्ही. आता लूपवर ऐकतोय. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-75088787131093672112024-01-12T21:12:54.162+05:302024-01-12T21:12:54.162+05:30भारी 👍. मला वाटतं तुझ्या contact मधल्या वाचणा-या ...भारी 👍. मला वाटतं तुझ्या contact मधल्या वाचणा-या प्रत्येकाने 'आपण कोणत्या category त मोडतो' हा विचार केलाच असेल 😃. मीही केला.
पण स्वतः बरोबरच्या संवादाबद्दल जे लिहिलं आहेस त्याच्याशी मी खूप relate केलं. सध्या मी रोज सकाळी एकटीच walk जाते आहे. स्वतःशी नव्याने संवाद सुरू झाल्यासारखं वाटतंय. एका daily soap मधे एक मस्त शब्द सापडला - सध्या मी self date वर जाते आहे 💃Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-46708207534364961232024-01-12T20:59:26.742+05:302024-01-12T20:59:26.742+05:30तुझा स्वसंवाद व स्वक्षण खूप भावला.तुझा स्वसंवाद व स्वक्षण खूप भावला.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-5006298492605232736.post-64215022776772059072024-01-12T20:53:20.257+05:302024-01-12T20:53:20.257+05:30आईशप्पथ! खतरनाक लिहिलंय! ✔आईशप्पथ! खतरनाक लिहिलंय! ✔Anonymousnoreply@blogger.com