ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Friday, October 28, 2016

२४३. भय इथले ....

नमस्कार.
काबूलमधल्या माझ्या वास्तव्यावर आधारित 'भीतीच्या भिंती' ही लेखमालिका मी इथं प्रकाशित केली आहे.
अर्थात मालिका अर्धवट राहिल्याचे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असणार.

ही लेखमालिका आता तुम्हाला विस्तारित स्वरूपात वाचायला मिळेल - ती पुस्तकरूपात.
'राजहंस प्रकाशना'ने 'भय इथले .. तालिबानी सावट: प्रत्यक्ष अनुभव' हे पुस्तक जुलै २०१६ मध्ये प्रकाशित केले आहे.


'मिसळपाव' या संस्थळावर या पुस्तकाचा एस यांनी करून दिलेला परिचय  तुम्हाला इथं वाचता येईल.

तुमचा अभिप्रायही जरूर कळवा.

3 comments:

 1. Good news is finally here Savita tai.

  Aparna

  ReplyDelete
 2. अभिनंदन. पुस्तकाची खरेदी करेन आता भारतात आले की.

  ReplyDelete
 3. अभिनंदन! घेऊन वाचते आता!

  ReplyDelete