रोहित, उजनी जलाशय परिसर, डिसेंबर २०१२

Saturday 28 February 2009

१. अब्द शब्द

आपली शब्दांशी जवळीक स्वाभाविक असते....
काहींच्या बाबतीत ती केवळ नेणीवेत राहते तर काहींच्या आयुष्यात ती खुलेपणाने प्रकट होते।
सुदैवाने शब्दांची मला नेहमीचा सोबत राहिली

कविता हे शब्दांच एक अनोख रूप ....
अब्द शब्द मध्ये तुम्हाला मला आवडलेल्या कविता वाचायला मिळतील ... ... काही माझ्या कविता असतील.... तुमची तयारी असेल तर तुमच्याही शब्दाना येथे जागा असेल ....

शब्दांसाठी ही एक वेगळी जागा