आपली शब्दांशी जवळीक स्वाभाविक असते....
काहींच्या बाबतीत ती केवळ नेणीवेत राहते तर काहींच्या आयुष्यात ती खुलेपणाने प्रकट होते. सुदैवाने शब्दांची मला नेहमीचा सोबत राहिली.
कविता हे शब्दांचं एक अनोखं रूप .... 'अब्द शब्द'मध्ये मला आवडलेल्या कविता तुम्हाला वाचायला मिळतील ... ... काही माझ्या कविता असतील.... तुमची तयारी असेल तर तुमच्याही शब्दांना येथे जागा असेल ....
शब्दांची सोबत मिळाली - ज्याम भाग्यवान आहेस. मला हवे तेव्हा शब्द सोडून जातात आणि नको तेव्हा मी शब्दबंबाळ असते. शब्द पण त्यांच्यावर खरं प्रेम करणार्यासोबत राहात असावेत. मी त्यांचा फ़क्त वापर करू पाह्यला, म्हणून ते माझ्याशी तसे वागले बहुतेक.
शब्दांची सोबत मिळाली - ज्याम भाग्यवान आहेस.
ReplyDeleteमला हवे तेव्हा शब्द सोडून जातात आणि नको तेव्हा मी शब्दबंबाळ असते.
शब्द पण त्यांच्यावर खरं प्रेम करणार्यासोबत राहात असावेत. मी त्यांचा फ़क्त वापर करू पाह्यला, म्हणून ते माझ्याशी तसे वागले बहुतेक.
माहिती नाही... अखेर शब्दांना अर्थही आपणच तर देतो...
ReplyDelete